25+ varieties
10k+ visitors
WELCOME TO

Aamba Mahotsav 2025

India's most loved mango festival, bringing the finest Alphonso mangoes directly from the farms of Konkan.

Devgad Hapus
Premium variety
Ratnagiri
Sweet & juicy
Payri
Perfect for pulp
Kesar
Saffron delight
इतिहास | आंबा महोत्सव २०२५

आमचा इतिहास

गेली ९ वर्षे आंबा प्रेमींना अस्सल कोकणी हापूस देण्याचा प्रवास

9 years journey of bringing authentic Konkan Hapus to mango lovers

२००९ - २०२५
Raj Thackeray Speech
२००९

प्रेरणा स्रोत

२००९ मध्ये, आमचे आयोजक श्री रवि सहाणे यांना मा. राज ठाकरे यांच्या भाषणातून प्रेरणा मिळाली. त्यांनी 'बाहयां' विरुद्ध चळवळ सुरू केली. या चळवळीदरम्यान आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की, बाहेरगावचे लोक कर्नाटकच्या हापूसला देवगड किंवा रत्नागिरीचा हापूस म्हणून विकत होते. मूळ देवगड आणि रत्नागिरी हापूस त्याच्या शुद्धतेमुळे आणि गोडव्यामुळे खूप महाग आहेत. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होत होते आणि ग्राहकांशी फसवणूक होत होती.

In 2009, our organizer Ravi Sahane was inspired by the speech of honorable Mr. Raj Thackeray. He started a movement against outside traders. During this movement, we observed that outsiders were selling Karnataka's Hapus as Devgad or Ratnagiri Hapus. The original Devgad & Ratnagiri Hapus are costlier because of their purity & sweetness. This caused huge losses to Konkan-based mango farmers and fraud with customers.

अधिक वाचा

सुरुवात

आमच्या आयोजकांनी असा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला ज्यामध्ये शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट व्यापार होईल. अशा प्रकारे "महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव" सुरू झाला. २०१० पासून पुणे आणि चिंचवडच्या काही मोठ्या भागात सुमारे २० किंवा त्याहून अधिक वेळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Our organizer decided to start an initiative with direct trade between farmers and customers. Thus began the "Maharashtra Maza Aamba Mahotsav". From 2010, the festival has been organized more than 20 times in major areas of Pune and Chinchwad.

First Mahotsav
२०१०
Current Festival
२०२५

आजचा महोत्सव

या महोत्सवात "कोकण" मधील ३० ते ४० आंबा उत्पादक (शेतकरी) तसेच "महिला बचत गट" उत्साहाने सहभागी होतात. लोकांना रत्नागिरी आणि देवगडमधील हापूस आणि पायरी सर्वोत्तम दर्जाचे नैसर्गिक पद्धतीने उगवलेले खरेदी करता येते. हे आमच्या "महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव" चे ९ वे वर्ष आहे आणि पुणे व चिंचवड बरोबरच यावर्षी आम्ही नाशिकमध्येही महोत्सवाचे आयोजन करत आहोत.

In the festival, 30-40 mango producers (farmers) from "Konkan" as well as "Mahila Bachat Gat" enthusiastically participate. People get to buy Hapus and Payri from Ratnagiri and Devgad of best quality, naturally grown. This is the 9th year of our "Maharashtra Maza Aamba Mahotsav" and along with Pune & Chinchwad, this year we are organizing the festival in Nashik as well.

९+
वर्षे Years
२०+
महोत्सव Festivals
४०+
शेतकरी Farmers
१०k+
ग्राहक Customers
शहरे Cities

महत्त्वाचे टप्पे

२००९
प्रेरणा

राज ठाकरे यांच्या भाषणातून प्रेरणा मिळाली

२०१०
पहिला महोत्सव

पुण्यात पहिल्या महोत्सवाचे आयोजन

२०१५
विस्तार

चिंचवडमध्ये महोत्सव सुरू

२०२५
नाशिक

नाशिकमध्ये पहिला महोत्सव

"शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील थेट दुवा म्हणजे आमचा आंबा महोत्सव"
- रवि सहाणे, संस्थापक
"Our mango festival is a direct bridge between farmers and customers"